कुंडीतील वाळलेल्या खोडाला ,
सहजच ,अगदी सहजच टाकले होते मी पाणी ,
हळूच पालवी फुटून त्याने दिली
मला जगण्याची संजीवनी ..
सहजच ,अगदी सहजच टाकले होते मी पाणी ,
हळूच पालवी फुटून त्याने दिली
मला जगण्याची संजीवनी ..
No comments:
Post a Comment